आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील मिलिटरी अकादमीत स्नेहाला प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - स्नेहा सिंह हिला युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमीत प्रवेश मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिलीच भारतीय वंशाची आहे. स्नेहा कनेक्टिकटमधील एव्हॉनमध्ये राहते. अकादमीत 47 महिन्यांच्या शिक्षणात ती बी.एस्सी. करणार आहे. यानंतर तिला अमेरिकी लष्करात सेकंड लेफ्टनंटचे पद दिले जाईल.