आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या या सवयींना कंटाळून कधीकाळी मिशेल घेणार होत्‍या घटस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिशल ओबामा या बराक ओबामांना घटस्फोट देणार आहेत, अशी माहिती नॅशनल इन्केवायरर या अमेरीकन वेबसाइटने दिली होती. मिशल ओबामा यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर नॅशनल इनक्वायररने ही माहिती दिली होती. बराक ओबामा आणि मिशेल सध्‍या भारताच्‍या दौ-यावर असल्‍यामुळे त्‍यांच्‍या विषयी माहिती देत आहोत.
लिवाइन आणि लिओन वॅगनर यांनी त्यांच्या अहवालात अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांची पत्नी कधीकाळी वेगळे होणार होते अशी माहिती दिली होती. आता बस्स म्‍हणून मिशल यांनी त्यांच्या वकीलाशीही या विषयावर चर्चा केली होती. ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असल्याने 2016 पर्यंत शांत राहण्याचा सल्ला मिशेल यांना वकीलांनी दिला होता. त्या व्हाइट हाऊसमध्येच वेगळ्या राहणार असल्याचीही माहितीही देण्‍यात आली होती.

ओबामांच्या फ्लर्टिंग वागणूकिने मिशल त्रस्त झाल्या होत्‍या. नेल्सन मंडेलांच्या शोक सभेतही ओबामा डेन्मार्कच्या पंतप्रधान हेले थार्निग यांच्यासोबत सेल्फी फोटो काढताना दिसले होते. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हा फोटो प्रकाशीत केल्यानंतर ओबामा अडचणीत आले होते.
या फोटोमध्ये ओबामा हेले यांच्या सोबत हसत होते आणि फोटो काढण्यासाठी फोन व्यवस्थित करत होते. या फोटोत मिशेल रागीट नजरेने ओबामा यांच्याकडे पाहात होत्‍या. त्यानंतर मिशेल यांनी आपली नजर प्रक्षकांकडे वळवली. मला काही फरक पडत नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला खरा पण मिशल हेलेसोबत हसून गप्पा करणा-या ओबामांवर त्‍या चिडल्या होत्या.
ओबामा आणि मिशेल यांच्या नात्यात दुरावा निर्माण होणारी काही फोटो पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...