आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदर्शिका : वजन कमी करण्यासाठी ट्विटरचा फायदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - वजनाची चिंता असेल तर ते काम ट्विटरवर सोपवून द्या. कारण सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून वजनात घट आणता येऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. कॅरोलिनामधील अर्नोल्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ संस्थेच्या संशोधकांनी या विषयात अभ्यास केला आहे. डाएट करणार्‍यांनी परस्परांना प्रोत्साहन द्यावे. प्रेरक पोस्ट्स करून हे साध्य होऊ शकते. त्याचबरोबर लोक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आरोग्यासाठी फायदेशीर अन्नाचे सेवन करण्यावर भर देऊ शकतात. प्रयोगातील सहभागी व्यक्तींमध्ये 0.5 टक्के वजन घटल्याचे दिसून आले.

(फोटोला क्लिक करुन वाचा, )
एचआयव्हीवरील प्रभावी उपचाराची पद्धतीचा शोध


मायग्रेन असलेल्या महिलांमध्ये ह्रदयविकाराचा धोका