दक्षिण कोरियाच्या टेलिव्हिजन जगात सध्या एक नवा ट्रेंड आला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ एकाच वेळी खाणाऱ्या लोकांना लाईव्ह बघणे दक्षिण कोरियातील लोकांना आवडू लागले आहे. त्यामुळे अशा शोंना दर्शकांची मोठी पसंती लाभत आहे.
दक्षिण कोरियात सध्या 'मोक-बंग' हा कार्यक्रम मोठ्या चविने बघितला जात आहे. यात एक अॅंकर दाखविली आहे, ती या शोची होस्ट आहे. यात वेगवेगळे खाद्यपदार्थ एकाच वेळी खाणे लाईव्ह दाखविले जाते. त्यावर लाईव्ह कॉमेंट्रीही केली जाते. या कार्यक्रमाचा टीआरपी एवढा वाढला आहे, की केबल ऑपरेटर त्यासाठी जास्त पैसे मोजण्यासही तयार आहेत.
या शोची काही छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर