मालदीवमध्ये 3 नोव्हेंबर रोजी 'विजय दिवस' साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला गयूम कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. गयूम यांनी तमाम मालदीवच्या सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. या 'विजय दिवस' मागे भारताची प्रमुख भूमिका होती. मालदीव-भारताचे पूर्वीपासून खूप चांगले संबंध होते. आता त्यात काही प्रमाणात बदल झाला आहे.
सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला गयूम सत्तेत आल्याबरोबर भारताशी संबंध बिघडले आहेत. यानिमित्त विजय दिवस, मालदीव आणि मराठी कनेक्शन येथे
आपण जाणून घेऊयात...
पुढे वाचा विजय दिवस, मालदीव आणि मराठी कनेक्शनविषयी..