Home »International »Other Country» Video Game And Smart Child

व्हिडिओ गेममुळे मुले अधिक ‘स्मार्ट’ बनतात

वृत्तसंस्था | Jan 18, 2013, 11:17 AM IST

  • व्हिडिओ गेममुळे मुले अधिक ‘स्मार्ट’ बनतात

मेलबर्न - व्यायामाशिवाय व्हिडिओ गेम खेळल्यामुळे मुले अधिक चतुर व बुद्धिवान होण्यास मदत मिळते तसेच मुलांमध्ये प्रश्न सोडवण्याचे कौशल्य विकसित होते. क्वीन्सलँड विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी गेम रिसर्चचे संशोधक पेन्नी स्वीटसर, डॅनियल जॉन्सन आणि पेटा याथ यांनी मुलांच्या टीव्ही, डीव्हीडी आणि व्हिडिओ गेमसाठी घालवलेल्या वेळेचा अभ्यास केला आहे.

Next Article

Recommended