ख्रिसमसच्या रात्री जर्मनीत / ख्रिसमसच्या रात्री जर्मनीत आकाशात काय चमकत होते, पाहा व्हिडिओ....

वृत्तसंस्था

Dec 28,2011 02:11:38 PM IST

ख्रिसमसच्या रात्री जर्मनीत आकाशात असे काही तरी गूढ चमकत होते की, पाहणारयांचा श्वास थांबला होता. ही चमकती वस्तु जर्मनी, फ्रान्स, लुक्झेमबर्ग याबरोबरच इतर भागातही एकाचवेळी दिसली.
रात्रीच्या वेळी अशी अज्ञात वस्तू आकाशात चमकत असल्याने लोकांत विशेष चर्चा रंगली. तीही ख्रिसमसच्या दिवशी कशी, हाही त्यांचा प्रश्न होता.
त्यामुळे अनेक लोकांनी त्या चमकत्या वस्तूचे शुटिंग केले. त्यातील एकाने व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटसवर अपलोड करण्यात आले. काही लोकांचे म्हणणे असे आहे की, आंतराळात फिरत असलेले रॉकेटचे तबकडी असावी. जी हवेत प्रवेश केल्यानंतर गरम होऊन चमकू लागली असावी. मात्र अनेक जणाचे असे म्हणणे आहे की ती यूएफओ ( ओळखू न येणारी वस्तू) असावी.
तर, मग पाहा व्हिडिओ....

X
COMMENT