आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोस्टनला झालेल्या पहिल्या स्फोटाचा VIDEO

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्‍या बोस्‍टन शहरात सोमवारी आयोजित मॅराथॉनमध्‍ये 3 शक्तीशाली बॉम्‍ब स्फोट झाले. त्‍यात 3 जणांचा मृत्‍यू झाला तर 142 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्‍यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. पहिले दोन स्फोट मॅराथॉनच्या फिनीश लाईनजवळ झाले तर, तिसरा स्फोट लायब्ररीजवळ झाला. स्फोटानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली. स्फोटानंतरचे दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारे आहे.