आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! अमेरिकेच्या गावांमध्‍ये ज्वालामुखीची दहशत; घरे, शेती जळून खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाई - अमेरिकेत सुमारे हजार फूट उंच डोंगरावरून वाहत आलेला किलुवेया ज्वालामुखीचा लाव्हा पायथ्याशी असलेल्या पहोआ गावात मंगळवारी धडकला. लाव्हा रसात पहिले घर येताच ते काही मिनिटांतच खाक झाले.
आतापर्यंत लाव्हा रसाच्या प्रवाहाने २० किलो मीटरचे अंतर पार केले आहे. हा लाव्हा २७ जूनपासून वाहत आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
पुढे पाहा ज्वालामुखीने घडवून आणलेला विध्‍वंस नाट्य...