आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Warships Parade Across Russia On Navy Day, Divya Marathi

PHOTOS: नौदल दिनानिमित्त रशियाने दाखवले लष्‍करी सामर्थ्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाने नौदल दिनानिमित्त मॉस्कोमध्‍ये भव्य परेडचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक रणगाडे सहभागी झाले होते. रविवारी(ता. 27) क्रिमियाच्या सेवास्तोपोल बंदरावर सर्वात मोठ्या नौदल परेडचे आयोजन करण्‍यात आले होते. रशियाने या बंदरावर काही महिन्यांपूर्वी ताबा मिळवला आहे. पूर्वी तो युक्रेनचा भाग होता. याप्रसंगी रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिम‍िर पुतीन उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

रशिया-युक्रेन
सोव्हियत संघाच्या वेळी युक्रेन रशियाचा भाग होता. विघटनानंतर युक्रेन एक स्वातंत्र राष्‍ट्र झाले.

नौदल दिन
* 14 पाणीबुड्या सेनेत होणार सामील.
* 1939 मध्‍ये साजरा करण्‍यात आला पहिला नौदल दिन..
* 75 वा नौदल दिन रविवारी साजरा करण्‍यात आला.
* 440 युध्‍द पाणबुड्यांचा नौदलात समावेश.

पुढे पाहा.. रशियन नौदल दिनानिमित्त काढलेली निवडक छायाचित्रे पाहा..