आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weird Australian Foods And Dishes Popular In World

हे आहेत ऑस्ट्रेलियातील विचित्र खाद्यपदार्थ, येथील खवय्ये अतिशय आवडीने खातात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियामध्‍ये सामान्यत: लोकांच्या आहारात तळलेले भात, थाई करी आणि भूमध्‍य व्यंजनांचा समावेश असतो. मात्र याचा संबंध ऑस्ट्रेलियाशी नाही. संबंधित पकवान ऑस्ट्रेलियाच्या बहुसांस्कृतिकतेचा भाग आहे. अशीच काही खास ऑस्ट्रेलियन पदार्थही प्रसिध्‍द आहे. येथे आम्ही प्रसिध्‍द आणि ऑड वाटणा-या पकवानांविषयी सांगणार आहोत.
कांगारु मीट
कांगारुच्या मांसापासून बनवण्‍यात येणारे खाद्यपर्दा‍थ ऑस्ट्रेलियात खूप प्रसिध्‍द आहे. कांगारुचे मांस स्थानिक बाजारपेठेत सहज मिळून जाते. हाय प्रोटीनमुळे ते आरोग्यकारक ठरते. त्याचे बर्गर आणि पिझ्झामध्‍येही वापर केला जातो. या व्यतिरिक्त कांगारु स्टिक्स आणि सॉसेजही खूप लोकप्रिय आहे.
पुढे वाचा ऑस्ट्रलियातील इतर 7 पकवानांविषयी...