आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमधील सामुहिक बलात्‍काराच्‍या घटनेचे आंतरराष्‍ट्रीय माध्‍यमांमध्‍ये उमटले पडसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काही दशकांमध्‍ये भारत महासत्‍ता होणार असल्‍याची बोलले जाते. मात्र आजही भारतात खाप पंचायतीचा आदेश पाळून एका 20 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्‍कार होतो, ही अत्‍यंत शरमेची बाब आहे.

एका आदिवासी मुलीचे जातीबाहेरच्‍या मुलाशी प्रेमसंबध जुळले हाते. याची शिक्षा म्‍हणून पंचायतीने आदिवासी जातपंचायतीने 13 जणांना तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍याचे फर्मान सोडले. याच जात पंचायतीच्‍या म्‍होरक्‍याने त्‍या मुलीला एक रात्र डांबून ठेवून 25 हजार रुपये दंडही ठोठावला होता. अत्‍यंत घृणास्‍पद असलेल्‍या या घटनेचे आंतरराष्‍ट्रीय प्रसारमाध्‍यमांमध्‍येही पडसाद उमटले आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, भारताची मान शरमेने खाली घालणा-या या घटनेची आंतरराष्‍ट्रीय मिडियामध्‍ये कसे झाले वार्तांकन...