आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western Norway’S High Mountain Plateau “Preikestolen” The Pulpit Rock

समुद्रसपाटीपासून 2000 फुट उंच असलेल्‍या खडकावर पिकनिकसाठी येतात लोक, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम नॉर्वे मधील काउँटी जवळील पुल्तिन खडक आहे. या खडकाला प्रिकेस्‍टोलन नावानेही ओळखले जाते. 2000 फुट उंच असलेल्‍या या खडकावर लोक पिकनिकसाठी येतात.

अंदाजे 82 वर्गफुट मोठे असलेल्‍या या खडकावर चढून जाणे साहसी काम आहे. यावरुन खाली असलेल्‍या नदीचे मनोरम्‍य दृश्‍य टिपण्‍याची मजा काही वेगळीच आहे. खडकाला लागूणच असलेल्‍या लांबच लांब डोंगररांगा निसर्गाच्‍या जादुगरीचा अप्रतिम नमुनाच आहे. येथे पोहचण्‍यासाठी नवीन मार्गाची आखणी सुरु आहे.

अत्‍यंत कल्‍पक आणि विशाल असलेल्‍या या खडकाची छाय‍ाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...