आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, विश्वास बसणार नाही अशी ISIS ची महत्त्वपूर्ण माहिती आणि कार्यपद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत (लेबनॉन)- इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (ISIS) दहशतवाद्यांनी एका अमेरिकी पत्रकाराची निर्घृण हत्या केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या हत्येवर दुःख व्यक्त केले आहे. ISIS च्या ताब्यात आणखी एक अमेरिकी पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्याचेही असेच शिरकाण केले जाईल, अशी धमकी ISIS ने दिली आहे.
इराकमध्ये शिया आणि सुन्नी समाजात गृहयुद्ध सुरू झाल्यापासून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी अनेक नागरिकांची अमानुष कत्तल केली आहे. त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे या संघटनेने सोशल मीडियावर टाकल्याने दहशतीची धग जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. पण अल्पावधीत ही दहशतवादी संघटना मोठी झाली कशी, अमेरिकेने त्याकडे कसे काय दुर्लक्ष केले... असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या ISIS ची संपूर्ण माहिती.... या दहशतवादी संघटनेकडे आहेत 60,000 दहशतवादी... काय आहे ISIS चे भविष्य... कोठून येतो अर्थपुरवठा...