आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन भारतात वारंवार घुसखोरी का करतो, जाणून घ्या याची कारणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शत्रूवर आक्रमण करून त्याला हैराण करण्याची चीनची प्राचिन काळापासून युद्धनिती राहिली आहे. अरुणाचल प्रदेश आणि लड्डाखमध्ये घुसखोरी करून चीनने याचे पुरावे दिले आहेत. आपले महत्त्व सिद्ध करण्यासाठी चीनने अमेरिकेलाही आव्हान दिले आहे. दक्षिण चीनचा सागरी भाग, अरुणाचल प्रदेश आणि काश्मिरसंदर्भात चीनचा उग्र पवित्रा राहिलेला आहे. युद्धाची शक्यता गृहित धरून चीनने लष्करी नियोजन करण्यास सुरवात केली आहे. भारत आणि इतर देशांच्या सीमा परिसरात याची जय्यत तयारी जोरदार सुरू आहे. अशा वेळी हे जाणून घ्यायला हवे, की चीन वारंवार का घुसखोरी करतो? शेजारी देशाने गंभीर आक्षेप घेतल्यावर आपले लष्कर मागे का घेतो?

काय असेल या मागची कारणे जाणून घेवूयात पुढील स्लाईड्समध्ये