आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wild Animals Big Migration In World, Divya Marathi

Nature: प्राण्यांचे सर्वात मोठे स्थलांतर जगात चाललायं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टांझानिया आणि केनियादरम्यान सेरेगेटी प्रदेश आहे, जेथून सर्वाधिक सस्तन प्राणी भटकताना आढळतात. याशिवाय जगातील अनेक प्राणी भोजन आणि वास्तव्यासाठी लाखो मैलांचा प्रवास करत असतात. अशाच प्रकारच्या पाच प्राण्यांचे सर्वात लांब प्रवासाविषयी जाणून घेऊया-
दरवर्षी २० लाख आफ्रिकन बाराशिंगे केनियात
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात बाराशिंगे असलेले प्राणी सर्वात जास्त स्थलांतर करतात. यात २० लाख आफ्रिकन बाराशिंगे टांझानियातून केनियाला जातात. दरम्यान, यापैकी अडीच लाख प्राणी नदी ओलांडत असताना वाघ किंवा मगरीचे भक्ष बनतात.
पुढे वाचा