आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्वा ! जर्मनीतील महिला उत्सव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेल्जियन कार्टून स्मर्फसारखे चेहरा निळ्या रंगाचा मुखवटा धारण केलेल्या महिला. - Divya Marathi
बेल्जियन कार्टून स्मर्फसारखे चेहरा निळ्या रंगाचा मुखवटा धारण केलेल्या महिला.


जर्मनीच्या हाईन प्रांतात दरवर्षी महिलांचा जंगी उत्सव असतो.आठवडाभर चालणा-या या उत्सवात नातेवाईक, मित्र-मैत्रिणींसोबत खाण्यापिण्याची मौज केली जाते. केक, मिठाई, नवनवीन पदार्थांवर ताव मारला जातो. कलोन, डसेलडर्फ आणि मेंझ शहरात हा उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो.

वैशिष्ट्ये : पाश्चिमात्य पुरुषांचा ‘स्टेटस सिम्बॉल’असलेल्या टाय ला महिला कात्रीने कापतात.
परंपरा : इस्टरपूर्वी सहा आठवडे अगोदर उपवासाचे दिवस असतात. या दिवसांची सुरुवात होण्यापूर्वी गोडधोड खाल्ले जाते. जर्मनीत सन 1824 मध्ये प्रथम या उत्सवाची सुरुवात झाली.
बेल्जियन कार्टून स्मर्फसारखे चेहरा निळ्या रंगाचा मुखवटा धारण केलेल्या महिला.

या उत्सवातील काही क्षण पाहा ............