आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Chantae Gilman Rape Man In Seattle International News In Marathi

अवाढव्य शरिराच्‍या जोरावर महिलेने केला पुरुषावर बलात्‍कार, पाहा आरोपीचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्‍ये नुकताच अजब प्रकार घडला आहे. 26 वर्षाच्‍या चेंटी गिलमॅन नावाच्‍या महिलेने घरामध्‍ये घुसून 38 वर्षे वय असलेल्‍या एका पुरूषावर ताकतीच्‍या जोरावर बलात्‍कार केला असल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. 108 किलो वजन असलेल्‍या या महिलेवर चोरी, घरफोडीचे गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.
या बाबत सविस्‍तर वृत्त असे की, पीडित पुरूष रात्री उशीरा वाढदिवसाची पार्टी करून घरी आला. आरोपी गिलमॅनही या पार्टीला आलेली होती. पीडित पुरूषाचा पाठलाग करत ही महिला आपार्टमेंटपर्यंत आली. रात्री दोनच्‍या सुमारास झोपेत असताना, बळजबरी केली असल्‍याचा अरोप पुरूषाने केला आहे.
ही महिला विविध प्रकारच्‍या उत्तेजक पदार्थांचे सेवन करणारी आहे. ही महिला मनोरूग्‍ण असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. आपण प्रेग्‍नेंट असल्‍याचे काही दिवसापूर्वी या महिलेने फेसबुकवर पोस्‍ट केले होते.
पुढील स्‍लाईडवर पाहा आरोपी महिलेचे फोटो...