आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजिंगमधील 101 वर्षांच्या आजीला आले राक्षसी शिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - आतापर्यंत जनावरांच्या शिरावर शिंग तुम्ही पाहिले असेल, पण या मानवी जगात एक अशी महिला आहे जिच्या कपाळावर शिंग आहे. यामुळे तिच्याकडे पाहणारे लोक चक्रावून जातात. शिंग असलेली ही महिला चीनची रह‍िवाशी असून तिचे नाव झांग रूईफेग अस‍े आहे. झांग या 101 वर्षांच्या आहेत. मला ही या शिंगाविषयी माहिती नाही,असे तिने सांगितले. परंतु झांग रूईफेंग हीच शिंग असलेली महिला नसून मा झोंग नान, ग्रेन्नी झाऊ, सालेह तालि‍ब सालेह, अब्दुल रज्जाक या महिलांचाही समावेश होतो.पुढे पाहा झांग यांची छायाचित्रे....