आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Shares Heartbreaking Photos Of Baby Son Born At Just 19 Weeks

आईने अपलोड केला 19 आठवड्यात जन्मलेल्या अर्भकाचा फोटो, इंटरनेटवर उठले वादळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेनसिल्वेनियातील एका महिलेने तिच्या 19 आठवड्याच्या अविकसीत मृत अर्भकाचा फोटो तिच्या ब्लॉगवर टाकला आहे. यामुळे तिच्यावर अनेक महिला कडाडून टीका करत आहेत.

30 वर्षीय अलेक्सिस फ्रेज हिला गर्भावस्थेतच रक्तस्त्राव सुरू झाल्याने, कोकोमो इंडियाना रुग्नालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने एका अविकसित बाळाला जन्म दिला. पण काही वेळातच त्या अर्भकाचा मृत्यू झाला. प्रस्तुतीपूर्वी अलेक्सिस आणि तिचा पती मित्राच्या लग्नात गेले होते.

डेली मेलवर प्रकाशित झालेल्या या वृत्तानुसार रुग्नालयातील वेटींग रुममध्ये अल्ट्रासाऊंड पूर्वी अलेक्सिसने तीन ग्लास पाणी प्राशन केले. त्यानंतर तिला पुन्हा त्रास सुरू झाला. फ्रेजने याविषयी तिच्या ब्लॉगमध्ये लिहले आहे. मला माहिती होते, की मला प्रसुती वेदना होत आहेत.

फ्रेज म्हणते, की ते अर्भक जवळजवळ विकसित दिसत होते. मला त्याच्या हद्याचे ठोकेही ऐकायला येत होते.
प्रसुतीनंतर फ्रेजचा पती कॅमेरा घेउन आला आणि फोटो काढायला सुरवात केली. सुरवातीला फ्रजने फोटोकाढण्यासाठी नकार दिला. पण त्यानंतर हे फोटो पाहून तिला आनंद होईल म्हणून फ्रेजने फोटो काढले.


अलेक्सिस लिहले आहे, की 'मी माझ्या बाळाला उचलले तेव्हा त्याचे हद्याचे ठोके चालू होते. मी त्याच्या पायाची बोटे मोजली. त्याच्या मस्तकाचे चुंबन घेतले तेव्हा त्याचा तो स्पर्श अमूल्य वाटला'.

अलेक्सिसने ब्लॉगवर पोस्ट केलेले फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...