आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Wear Mini Skirt And Roam Around Kabul In Afghanistan

धर्मवेड्या अफगाणिस्तानमध्ये स्कर्ट घालून रस्त्यांवर फिरण्याची हिंमत केली या महिलेने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- काबुलमधील रस्त्यांवर स्कर्ट घालून फिरताना महिला.)
काबुल- अफगाणिस्तानचे नाव डोळ्यांसमोर आले, की आठवतात बुरखा घालून फिरणाऱ्या महिला, हातात शस्त्रे घेतलेले तरुण आणि तालिबान... पण एक महिलेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही महिला काबुलच्या रस्त्यांवर आधुनिक कपडे घालून फिरताना दिसून आली. स्थानिक पत्रकार हयात इंसाफी यांनी या महिलेचे काही फोटो काढले. हे सोशल मीडियावर बरेच शेअर केले जात आहेत.
इंसाफी यांनी सांगितले, की धर्मवेड्या अफगाणिस्तानमध्ये अशा तोकड्या कपड्यांमध्ये फिरताना महिला दिसत नाहीत. तालिबानचा दबदबा असल्याने महिला बुरख्यातच फिरतात. अशा वेळी या महिलेच्या हिमतीची दाद द्यायला हवी.
दरम्यान, या महिलेचे ओळख पटलेली नाही.
पुढील स्लाईडवर बघा, या महिलेचे फोटो... सोशल मीडियावर केले जात आहेत शेअर...