आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World 10 Most Beautiful Train Journeys, Divya Marathi

AMAZING: सुंदर अशा मार्गावरून धावतात जगातील 10 रेल्वे, बघा निसर्गाची जादुगरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेमध्‍ये प्रवास करणे साधारणपणे फायद्याचे असते. जेव्हा रेल्वे नै‍सर्गिक स्थळांवरून जाते, तेव्हा तेथील सौंदर्याचा आनंद प्रवासी घेत असतात. जगभरात धावणा-या रेल्वे सुंदर अशा स्थळांवरून जात असतात. अशी सुंदर स्थळे माणसाच्या आयुष्‍यभर स्मरणात राहतात.
कुठे वाळवंट, जंगल, तलाव, पर्वते, धबधबे आणि कुठे बर्फाळ अशी सुंदर स्थळे पाहावयास मिळतात. अशा रेल्वेतून प्रवास करणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. यात भारतातील महाराजा एक्स्प्रेसचाही समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा जगातील 9 रेल्वेंची छायाचित्रे.. जी निसर्गाची जादुगरी आपल्या वेगळ्या ढंगात सादर करतात...