आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नववधू प्रिया मी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रासिलियाच्या म्युझियम ऑफ द रिपब्लिकमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभापूर्वी नववधूंचे सामूहिक छायाचित्र काढण्यात आले. फेडरल डिस्ट्रिक्टच्या सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि नागरिकत्व विभागाच्या वतीने अल्मा गेमिया प्रकल्पांतर्गत या समारंभाचे आयोजन करण्यात येते. या समारंभात 78 जोडप्यांचे सामूहिक विवाह लावण्यात आले.