आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Amazing : हे आहे जगातील सर्वोत्कृष्ट टॅलेंट, पाहा 5 VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूक्रेन गॉट टैलेंट मध्ये डान्स करणारा तरुण.

जगात असे अनेक टॅलेंटेड लोक आहेत, जे आपल्या कलेच्या जोरावर जगात आपली ओळख निर्माण करत असतात. फक्त त्यांना एक संधी मिळण्याची आवश्यकता असते. असेच काही टॅलेंटेड लोक विविध कार्यक्रमांतून समोर येत असतात. 2012 च्या यूक्रेन गॉट टॅलेंट कार्यक्रमातही असाच एक भन्नाट डान्सर आला होता.

जगभरातील लोक टिव्हीवर त्याचा कार्यक्रम पाहू शकले नव्हते, पण यू ट्यूबवर हा VIDEO अपलोड करताच त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. जगभरात त्याची वाहवा केली जात आहे.
या शोमध्ये तरुणाने संगीताच्या तालावर नृत्य करत अत्यंत चपळाईने वाईनच्या बाटलीतून वाईन ग्लासमध्ये ओतली. एवढ्यावरच न थांबता त्याने ती वाईन एका ग्लासातून दुस-या ग्लासमध्ये टाकली. त्यावेळी वाईन पूर्णपणे हवेत होती. पण त्याचा एक थेंबही खाली पडला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत चार कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, सोशल मिडियावरही चांगलाच गाजलेला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा, असेच इतर चार VIDEO