आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात वेगवान कारचा वेग ताशी ३३० किमी, बर्मिंगहॅम विद्यापीठाचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातील सर्वात वेगवान कारची निर्मिती केल्याचा दावा येथील बर्मिंगहॅम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केला आहे. ही कार ताशी ३३० किलोमीटर वेगाने धावते. तिला इलेक्ट्रिक ब्लू असे नाव देण्यात आले आहे.
वजनाने हलकी आणि तुफान वेग अशी या कारची वैशिष्ट्ये आहेत. याच महिन्यात कारची चाचणी घेण्यात आली. १८० संघ सहभागी झाले होती. त्यात ही कार आघाडीवर होती, असे केली हेल्सने सांगितले.