आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING: जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे डेज धरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला येथे दिसत असलेले छायाचित्र डेज धरणाचे आहे. तो आहे इराणमध्‍ये. इराणने 1963 मध्‍ये इटलीच्या मदतीने डेज धरण बांधले. त्याचा जगातील सर्वात मोठ्या अशा धरणांमध्‍ये समावेश होतो. त्याचा पाणीसाठा क्षमता 33 लाख क्युबिक मीटर आहे. इराणच्या विकासाकरिता सर्वात मोठा प्रोजेक्ट होता. डेज धरणाच्या पॉवरहाऊसमध्‍ये आठ व्हर्टिकल टर्बाइन लावण्‍यात आले आहे. ती पाहाण्‍यासाठी पर्वतांवर जावे लागते.
वाद - या धरणामुळे 17 हजार शेतक-यांची जमीन पाण्‍यात बुडाली. प्रकल्पामुळे कृषी क्षेत्राशीसंबंधित परदेशी कॉर्पोरेट्संना मोठा फायदा झाला आहे. 1979मध्‍ये इराणच्या शाहांबरोबर परदेशी कंपन्यांनाही पळ काढावी लागली.

पुढील स्लाइड्सवर पाहा इराणच्या डेज धरणाचे छायाचित्रे....