आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Largest Underground Trampoline Park, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारा मनसोक्त उड्या, जगातील पहिले अंडरग्राउंड ट्रॅम्पोलाइन पार्क होतोय सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्रॅम्पोलाइन पार्कमध्‍ये उडी मारताना मुलगा) - Divya Marathi
(ट्रॅम्पोलाइन पार्कमध्‍ये उडी मारताना मुलगा)
वेल्स - जर तुम्हाला उड्या मारण्‍यास आवडत असेल, तर ब्रिटनमधील उत्तर वेल्‍स इतके चांगले स्थळ जगात दुसरीकडे नसेल. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या स्लेट दगडाच्या खाणीमध्‍ये ट्रॅम्पोलाइन पार्क 4 जुलैपासून सुरू करण्‍यात येणार आहे. फक्त उन्हाळ्यात ते खुले करण्‍यात येणार आहे. ट्रॅम्पोलाइन पार्कमध्‍ये तुम्हाला नाइट पाटी किंवा क्लबसारखा अनुभव घेता येईल. कारण येथे उडी घेतल्यास कलर लाइट शो सुरू होईल.
जगातील पहिले अंडरग्राऊंड ट्रॅम्पोलाइनपर्यंत पोहोचण्‍यासाठी शिडी आणि स्लाडरची व्यवस्था करण्‍यात आली आहे. पार्कची उंची 20 ते 180 फुटांपर्यंत आहे. ट्रॅम्पोलाइनवर नियंत्रण असलेल्या जिप लाइन कंपनी येथे येणा-यांना हेल्मेट आणि अन्य सुरक्षा साधने पुरवली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा ट्रॅम्पोलाइन पार्कची छायाचित्रे....