आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 13 छायाचित्रांमधून पाहा, मागील आठवड्याच्या जगभरातील घडामोडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझापट्टीवर इस्रायल-हमासमध्‍ये युध्‍द चालूच आहे. आयएसआयएसची इराक आणि सीरियामध्‍ये महत्त्वाकांक्षा वाढत चालली आहे. दुसरीकडे युक्रेनमध्‍ये हिंसक वातावरण निर्माण झाले असून लोक सु‍रक्षित स्थळाकडे कूच करित आहे. एकंदरीत संपूर्ण जग हे हिंसेत अडकले आहे. जगात फक्त 11 असे देश आहेत जी हिंसेपासून दूर आहेत, असे ग्लोबल पीस ऑफ इंडेक्सच्या अहवालात म्हटले आहे.

सध्‍या अमेरिकन पत्रकार जेम्स फोलेच्या हत्येवर जगभर चर्चा चालू आहे. इराकमधील हवाई कारवाया अमेरिकेने थांबवाव्या असा इशारा आयएसआयएसने दिला होता. परंतु अमेरिकेने न ऐकल्याने दहशतवाद्यांनी फोले यांची निर्दयतेने हत्या केली. ब्राऊन यांची हत्याने अमेरिकेत खळबळ निर्माण केली आहे. या घटनेस आज एक आठवडा पूर्ण झाला आहे.

चला छायाचित्रातून पाहु मागील आठवड्यातील घडामोडी...