इंटरनॅशनल डेस्क - फ्रान्सचा 36 वर्षीय रॅली कार ड्रायव्हर गार्लिन सिचेरिटने जगातील सर्वात लांबीचे कार रॅम्पचा रेकॉर्ड बनवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला आणि तो त्यात यशस्वी झाला. त्याने मॉडिफाय मिनी कॉपरच्या साहाय्याने 20 टनचा बनवण्यात आलेल्या एक रॅम्पपासून दुस-यादरम्यान 360 उंचची उडी घेतली. जिचा मागचा रेकॉर्ड 28 फुट एवढा होता.
या उडीमुळे गार्लिनच्या कारचे संतुलन बिघडले आणि तो अनेक वेळेस उलटला. यामुळे तो जखमी झाला असून त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी गार्लिनने 2011मध्ये 332 फूट लांब उडीचा रेकॉर्ड बनवला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा रॅम्प जंपची छायाचित्रे...