आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील आश्चर्यकारक आणि धोकादायक रस्‍ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या नविन शहराची माहिती करून घ्‍यायची असेल तर, त्‍या शहरातील रस्त्यांचा उपयोग करता येतो. यामुळेच रस्‍त्यांना देशाची रक्‍तवाहिन्या म्‍हटले जाते. रस्‍त्‍यावरून प्रवास करत असताना पर्वतरांगा, शिखरे, नॅशनल पार्क, वॉटर ब्रिज जवळून पहायला मिळतात.
'सिफ्टर' यांनी जगातील सुंदर आणि आश्चर्यकारक रस्‍त्यांची सिरीज बनवली आहे. या आश्चर्यकारक रस्‍त्‍याबद्दल माहिती देण्‍यात येत आहे.
डेड्स गॉरजेस, हाय अ‍ॅटलस, मोरक्‍को ( वरील छायाचित्र)
हा रस्‍ता डेड्स नदीवर तयार करण्‍यात आला आहे. मोरक्‍को येथे येणा-या पर्यटकांसाठी हा रस्‍ता एक पर्वणी म्‍हणून ओळखला जातो. या ठिकाणी जाण्यासाठी मार्च ते मे हा काळ योग्‍य मानला आहे. जुलैपर्यंत इथल्‍या पर्वंतरांगा सुंदर दिसतात.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या आश्चर्यकारक आणि धोकादायक रस्‍त्‍यांबद्दल..