आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World News In Marathi, Millitants Killed Dozens Of Nigerian Students

संशयित हल्लेखोरांकडून नायजेरियन विद्यार्थ्‍यांची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योला - संशयीत हल्लेखोरांनी पहाट होण्‍यापूर्वी नाजेरियाच्या ईशान्य नायजेरियन महाविद्यालयावर केलेल्या हल्ल्यात बारा विद्यार्थ्‍यांची हत्या केली. बंद असलेल्या वसतीगृहास आग लावण्‍यात आले होते आणि त्यातून जीव वाचवण्‍याचा प्रयत्न करणा-या विद्यार्थ्‍यांवर गोळीबार करण्‍यात आली, तर काहींना ज‍िवंत जाळण्‍यात आले,असे हल्ल्यातून वाचलेल्या नागरिकांने सांगितले.

अडमू गारबा आणि शिक्षकांच्या अंदाजानुसार 40 विद्यार्थी संशयीत हल्लेखोरांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत.
आतापर्यंत मृतदेहांचा शोध सुरू आहे. त्याचा आकडा निश्चित सांगता येत नाही, असे लष्‍कराचा प्रवक्ता इली लझारस यांनी सांगितले.