आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागितक वृत्तछायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅलेस्टाइन :निष्पापांच्या बळीनंतरचा राग, दु:ख - Divya Marathi
पॅलेस्टाइन :निष्पापांच्या बळीनंतरचा राग, दु:ख

56 व्या वार्षिक जागितक वृत्तछायाचित्र स्पर्धेचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत 124 देशांतील 5666 वृत्तपत्र छायाचित्रकारांनी 103481 छायाचित्रे प्रस्तुत केली होती.

पाहा विविध श्रेणींमध्ये पारितोषिकाची मानकरी ठरलेली ही निवडक छायाचित्रे....