आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक फोटोग्राफी स्पर्धेतील वेगवेगळे भाव दर्शवणारे काही निवडक फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा काही साधारण फोटो नाही पूर्व आफ्रिकेत जिबूती समुद्र किना-यावर काढलेल्या या फोटोला जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत 1 नंबरचे स्थान मिळाले आहे. अमेरिकन फोटोग्राफर जॉन स्टेनमेअरने काढलेला हा फोटो या स्पर्धात अव्वल ठरला आहे. फोटोमध्ये सावली सारखे दिसणारे हे लोक सोमालिया या शेजारील देशातील सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत नवीन जीवन सिरू करण्याआधी ते त्यांच्या नातेवाईकांना बोलू इच्छितात.
प्रवासांचे हाल दाखवणारे अनेक फोटो पाहयला मिळाल्याचे परिक्षक सिसान लिफील्ड यांनी सांगितले. या फोटोला नॅशनल जिओग्राफी मॅगझीन मध्येही स्थान मिळाले आहे. हे तंत्रज्ञान जागतिकीकरण, मुक्ती मिळवणे, गरिबी,निराशा, आणि मानवता इत्यादी मुद्यांना वाचा फोडते.
जागतिक फोटोग्राफी स्पर्धेसाठी प्रेरणा देणारे फोटो निवडण्यात आले. सारियातील एका फोटोग्राफरला स्पॉट न्युज स्टोरी प्रकारातील विजेते पद प्राप्त झाले. सिरियावर झालेला बंडखोरांचा हाल्ला त्याने वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे.
एजेंसी फ्रांस प्रेसचा फोटोग्राफर फिलिप लापजय याच्या फोटोला स्पॉट फोटोग्राफी प्रकारात पारितोषिक मिळाले. हा फोटो फिलिपाईन्समधील वादळात आडकलेले लोक बाहेर पडतानाचा आहे.
जागतिक स्पर्धेतील निवडक फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइसवर क्लिक करा...