आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Record With 1,000 Pound Plus Alligator From Alabama River

अबब...! एलाबामा नदीमध्‍ये सापडली जगातील सर्वात महाकाय मगर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील एलाबामा प्रातांमध्‍ये विकेंडच्‍या सुट्ट्याचा आनंद घेण्‍यासाठी स्‍टोक्स परिवार गेला असता, त्‍यांना जगातिल सर्वात महाकाय मगर आढळून आली. याची लांबी 15 फुट असून वजन 1015.5 पाउंड आहे.
ही मगर जगातील सर्वात महाकाय मगर असल्‍याचा आंदाज वर्तवला जात आहे. पर्यटनाचा आनंद घेण्‍यासाठी मेंडी स्‍टोक्स परिवासोबत एलाबामा प्रातांमधील थॉम्सट्न शहराजवळ एलाबामा नदीकिना-यावर गेल्‍या असता ही मगर आढळून आली. मेंडी स्‍टोक्स सोबत पती जॉन स्‍टोक्‍स, भाऊ केविन जेनकिन्‍स आणि त्‍यांच मुले सेन्नान आणि पार्कर हे एलाबामात सुट्टयाचा आनंद घेण्‍यासाठी आले होते. मगर पकड्यासाठी शुक्रवापासून पयत्‍न चालू होते. दहा तासाच्‍या अथक प्रयत्‍नानंतर शनिवारी सकाळी ही महाकाय मगर पकडण्‍यात यश आले. मिळालेल्‍या माहितीनुसार, 2011 मध्‍ये 14 फुट लांबीची मगर एलाबामानदीमध्‍ये आढळली होता. यानंतर सर्वात मोठी मगर सापडली आहे. या मगरीचा शोध लावल्‍यामुळे स्‍टोक्‍स परिवारचा नावावर रेकॉर्ड नोंदवण्‍यात आला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा जगातील महाकाय मगरीची फोटो...