आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Second Largest Man Made Reservoir, Lake Powell Reservoir, Divya Marathi

जगातील दुस-या क्रमांकाचा तलाव आहे \'लेक पॉवेल\', मानवनिर्मिती तलावाचे पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लेक पॉवेल तलाव) - Divya Marathi
(लेक पॉवेल तलाव)
फॉनिक्स - माणसांने आपल्या परिश्रमाने पृथ्‍वीवर एकापेक्षा जास्त वास्तूंची निर्मिती केली आहे. त्याच्या कल्पनांनी निसर्गाच्या सौंदर्यात आणखीच भर पडलेली आहे. अनेक गोष्‍टींच्या माध्‍यमातून माणसांने निसर्गाला आव्हान दिले आहे. त्याचे उदाहरण आहे लेक पॉवेल तलाव. ते मानवनिर्मित आहे. अमेरिकेतील कोलोराडो नदीवर असलेले लेक पॉवेल हे जगातील दुस-या क्रमांकाचा मानवनिर्मित तलाव आहे. 2 कोटी 43 लाख 22 हजार दशलक्ष घनफुट मीटर पाणी साठवण क्षमता आहे. हे एक पर्यटकांचे आवडते ठिकाणही आहे. प्रत्येक वर्षी येथे 20 लाख पर्यटक येतात.
ग्लेन केनॉन धरणामुळे येणा-या पुरापासून बचाव व्हावा यासाठी लेक पॉवेलची निर्मित करण्‍यात आली आहे. या तलावास अमेरिकन सैनिक जॉन वेस्ले पॉवेल यांचे नाव देण्‍यात आले. हा तलाव 22 सप्टेंबर 1966 मध्‍ये बांधून पूर्ण झाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा तलावाची छायाचित्रे....