आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Series Bull Fight Cancelled For First Time In 35 Years

स्पेन: खूनी खेळ झाला 35 वर्षांच्या इतिहासात प्रथमच रद्द, वाचा का...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - 1979 चा इतिहास असलेल्या बुल फाइट स्पर्धेला प्रथमच वर्ल्‍ड सीरिज बुल फाइट रद्द करावी लागली. कारण आहे र‍‍‍‍क्ताचा खेळ. पण यावेळी मामला दुसराच आहे.वास्तविक, मंगळवारच्या संध्‍याकाळी अन‍ियंत्रित वळूने पूर्ण खेळाची बाजी पलटवली. तीन मॅटाडोर अर्थात बुल फायटर्संना पूर्णपणे रक्तबांबळ केले. तीन बुल फायटर्स गंभीर जखमी झाल्याने उत्सव रद्द करण्‍यात आला आहे, असे लॉस व्हेन्टास बुल रिंगने जारी केलेल्या प्रसिध्‍द प‍त्रकात म्हटले आहे.
ही ए‍क डोके दुखी
सन इसिड्रोमध्‍ये रोमांचा खेळ असलेल्या खेळात प्रक्षेकांच्या डोळे विस्मयचकित झाली जेव्हा वळूने तीन बुल फायटर्संना रक्तबंबाळ केले. बुल फायटिंग हा कोणताही मान्यता पावलेला खेळ प्रकार नाही. तर तो एक डोकेदुखी आहे, असे पत्रकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी सांगितले.

वळूचे वजन आहे अर्धा टन
स्टेडियममधील तीन वळूंपेक्षा पहिला डेस्लियो 532 किलो, दुसरा एल वनटोरिलो आणि त‍िसरा फेटेन 537 किलो वजनाचे आहेत. डेस्लियोने डेव्हिड मोराला अनेक वेळेस खालीवर आदळ्याने त्याची जांघ आणि हाताचे खालील भाग चिरला. दुसरी एंटोनिओ की जांघही वाइट पध्‍दतीने जखमी झाली आहे. या व्यतिरिक्त त‍िसरे बुल फायटर जिमेन्जलाही वळूंने वरून खालपर्यंत सोडले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार स्पेनमध्‍ये खेळावण्‍यात येणा-या बुल फायटिंग नेहमी विवादांमध्‍ये राहिला आहे. पशु संरक्षण आणि प्राण्‍यांचे चाहत्यांनी या स्पर्धेविरूध्‍द निदर्शने केली आहेत. असे असतानाही, बुल फायट पाहणा-यांची संख्‍या कमी नाही.

पुढील छायाचित्रांद्वारे पाहा वळूने बुल फायटर्संना कसे सळोकी पळो सोडले......