आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MERRY CHRISTMAS: या आहेत सर्वांत सुंदर आणि अद्भूत चर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतासह जगभरात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चर्चवर वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली असून विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात येत आहेत. यानिमित्त ख्रिश्चन समाजात एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज (बुधवार) सकाळी ख्रिश्चन समाजाचे नागरिक चर्चमध्ये गोळा झाले आणि केक कापून भगवान ऐशूचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्त divyamarathi.com वेबसाईटवर आम्ही घेऊन आलोय एकापेक्षा एक सरस सुंदर आणि अद्भूत चर्चची माहिती, पुढील स्लाईडवर क्लिक करा...