इंटरनॅशनल डेस्क - फॅस्टोस डिस्कच्या रहस्यमयी कथेचे रहस्य काय आहे? लंडनच्या त्या 18 व्या शतकातील स्मारकाच्या मागे वास्तव काय आहे? असे म्हटले जाते, की DOUOSVAVVM कोडला क्रॅक करण्याचा प्रयत्न चार्ल्स डिकेन्स आणि चार्ल्स डार्विन सारख्या व्यक्तींचा समावेश होता. त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण DOUOSVAVVM चे कोड आजही सुटले नाही.
असे असतानाही, जगातील अनेक रहस्यांवरून पडदा हटवला जात आहे. आता व्हर्जिनियाची सीआयए हेडक्वॉर्टरच्या बाहेरील बाजूस बनवण्यात आलेल्या क्रिप्टोजचे उदाहरण घ्या. अमेरिकन कलाकाराने एन्क्रिप्टेड मूर्तिकला तयार केली आहे, ज्यात चार संदेश लपलेले आहेत. ते शोधण्यासाठी अनेक विद्वानांनी प्रयत्न केले. यातील चार पैकी तीन संदेश शोधण्यात आले आहेत. चला जाणून घेऊ जगातील 7 रहस्यांबाबत, जे की विद्वानांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
पुढे वाचा, जगातील 7 रहस्यमयी कोड्यांविषयी....
(मिस्टीरियस सीरिज अंतर्गत तुम्हाला माहिती देत आहोत...)