आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World’S Biggest Hotel THE PRORA With 10,000 Bedrooms Is Deserted

TRAGEDY: जगातील सर्वात मोठे हॉटेल; गेल्या 70 वर्षांपासून पडलंय भग्नावस्थेत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सगळ्यात मोठे हॉटेल, सुमारे 10 हजार खोल्या असलेले हे भव्य हॉटेल एका सुंदर आयलॅंडवर डौलात उभं आहे. पंरतु तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल, ते गेल्या 70 वर्षांपासून भग्नावस्थेत पडलंय. आज या हॉटेलकडे व्यक्ती फिरकायला तयार नाही.

जगातील हे भव्य हॉटेल कोणाचे? हॉटेलची निर्मिती कोणी केली? एवढेच नाही तर हे इतके भव्य हॉटेल भग्नावस्थेत का पडलंय? असे अनेक प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडले असतील !

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, जगातील सगळ्यात मोठ्या हॉटेलच्या ट्रॅजिडीबाबत...