आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिप्रेशन येऊ नये म्‍हणून 10 लोकांचा आहार फस्‍त करणारी 445 किलोची व्‍यक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात जास्‍त वजन असलेल्‍या किथ मार्टिन यांचा वयाच्‍या 44 व्‍या वर्षी मृत्‍यू झाला. 445 किलो वजनाची ही बलाढ्य व्‍यक्ति‍ 10 माणसांचा आहार एकटा फस्‍त करत होता. लंडनमध्‍ये राहणारे किथ यांचा तिन महिन्‍यापूर्वी गॅस्ट्रिक स्‍लीव सर्जरीच्‍या साहाय्याने पोटाचा काही भाग कापण्‍यात आला होतो. मात्र यानंतर त्‍यांना बेडवरून उटने शक्‍य झाली नाही. याच काळात किथला निमोनिया झालामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला.
डिप्रेशमुळे वाढले वजन-
आई वारल्‍यामुळे किथला वायाच्‍या 16 वर्षापासून डिप्रेशनचा समाना करावा लागला. डिप्रेशनमधून बाहेर पडण्‍यासाठी ते लोकांना टाळत असत. एकातांत राहत असल्‍यामुळे विरंगुळा म्‍हणून आहार घ्‍यायची सवय लागली. या सवयीमुळे आहाराचे प्रमाण वाढले अशी माहिती किथ यांनी दिली होती.
पुढील स्‍लाईडवर पाहा किथ यांची काही फोटो...