आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेदरलँडमध्ये जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अ‍ॅमस्टरडॅम - नेदरलँडमध्ये सर्वात लांब ट्रॅफिक जॅम झाला आहे. 14 वर्षांतील ही सर्वात मोठी घटना आहे. 1000 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनेच वाहने दिसत होती. वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अ‍ॅमस्टरडॅम, रॉटर्डम, अल्ट्रेच, गौडा द हेग शहराला त्याचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणातील बर्फवृष्टीमुळे वाहतूक खोळंबली आहे. गेल्या 24 तासांत येथे 7 ते 10 इंच बर्फ साचला आहे. बर्फामुळे रस्ते निसरडे बनले आहेत.

जगातील सर्वात मोठे जॅम
9 मार्च, 2008 : ब्राझीलमध्ये 292 किलोमीटर. सुरू होण्यासाठी दोन दिवस लागले होते.
4 डिसेंबर, 2012: रशियात 200 किलो मीटर लांब. तीन दिवसांचा जॅम.