आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पाहा जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अलिशान INTERIOR

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान
A380 नावाचे हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान ठरणार आहे. हे विमान जगातील सर्व विमापेक्षा मोठे आणि शक्तिशाली असले तरी या विमानाची निर्मिती फक्‍त तीन महिन्‍यात करण्‍यात आली आहे. हे‍ महाकाय विमान तयार करण्‍यासाठी 800 कर्मचा-यांनी दिवसरात्र मेहनत केली आहे.

या विमानासाठी लागणारे पंखे ब्रिटन येथे तयार करण्‍यात आले आहेत. सर्वप्रथम या विमानाचा ढाच्‍या जर्मनीतील हॅम्‍बर्ग येथील एअरक्राफ्टमध्‍ये तयार करण्‍यात आला. या विमानाचे सर्व भाग जोडण्‍यासाठी जवळपास 10,000 नटबोल्‍टचा वापर करण्‍यात आला आहे. यामध्‍ये पंखे जोडण्‍यासाठी 4000 बोल्‍ट वापरण्‍यात आले आहेत. या सर्व बांधणीनंतर अभियंत्‍यांनी जोडण्‍यात आलेल्‍या सर्व भागांची सखोल पाहणी केल्‍यांनतर पेटींग आणि कॅबीनच्‍या अंतर्गत सजावटीसाठी हे विमान जर्मनीतील हॅम्‍बर्ग येथे पाठवले.

काय आहे वैशिष्‍ट्ये वाचा पुढील स्‍लाईडवर...