आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World's Largest Solar Plant Delivers Power To California

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात मोठा सोलार प्रकल्‍प- लाखो घरांना मिळणार प्रकाश.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलर्बन- सौर उर्जेपासून विद्युत बनविण्‍याचा कार्यक्रम अमेरिकेने आखला आहे. अ‍मेरिकेच्‍या कॅलिफोर्निया- नेवाडच्‍या सिमेवर असलेल्‍या वाळवंटामध्‍ये बेक्‍टेल, ब्राईटसोर्स, गुगल यांच्‍या संयुक्‍तविद्येमाने हा प्रकल्‍प उभारण्‍यात आला आहे.
या प्रकल्‍पासाठी 3 लाख सोलार प्‍लेट्स लावण्‍यात आल्‍या आहेत. या प्रकल्‍पासाठी वापरण्‍यात आलेल्‍या काचांचे वैशिष्‍ट्ये म्‍हणजे सुर्यप्रकाश एकत्र करूण एका विशिष्‍ट ठिकाणी परावर्तित केला जातो. काही वेळे नंतर याची विद्युत तयार केली जाते. या प्रकल्‍पा अंतरगत 392 मॅगावॅट विद्युत तयार केली जाणार आहे. या प्रकल्‍पातून तयार करण्‍यात आलेली उर्जा अमेरिकेतील 1 लाख 40 हजार घरांना प्रकाश देणार आहे.
पुढील स्‍लाईवर क्लिक करा आणि पाह जगातील सर्वात मोठ्या सोलार प्रकल्‍पाची छायाचित्रे.