आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World\'s Largest Solar Powered Bridge Opens In London

सौर ऊर्जेची सुविधा असलेला जगातील सर्वात मोठा पूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- सौर ऊर्जेपासून विद्युत निर्माण करणारा जागातील सर्वात मोठा पूल लंडन ये‍थील थेम्‍स नदीवर आहे. या पुलाची निर्मिती 1886 मध्‍ये करण्‍यात आली होती. या पुलावरून एक राष्‍ट्रीय महामार्ग व एक रेल्‍वे ट्रॅक जातो. पुलावर सौर उर्जा निर्माण करण्‍यासाठी 281 मीटर लांबीचे व 32 इंच जाडीचे पॅनल नुकतेच बसवण्‍यात आले आहेत. यासाठी 72 अब्‍ज रूपये खर्च करण्यात आला आहे.

या पुलावर सोलार पॅनल बसविण्‍याठी तब्‍बल पाच वर्षाचा कालावधी लागला. या कालावधीत पुलावरील रहदारी बंद ठेवण्यात आली होती. 22 जानेवारी 2014 पासून हा पूल पुन्हा खुला करण्‍यात आला आहे. या पुलापासून वर्षाला 9 लाख किलोवॅट ऊर्जा निर्माण केली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे दर वर्षी 511 टन कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे.


पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा शहराला सुंदर करणा-या या सौर पुलाबद्दल.....