आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World’S Most Expensive Dog, A Tibetan Mastiff That Has Sold For $1.9 Million

12.2 कोटी रुपयांत विकला गेला सिंहासारखा दिसणारा सोनेरी तिबेटियन मस्टिफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणी कुत्रा विकत घेण्यासाठी 12.2 कोटी रूपये खर्च करेल अशी आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र चीनच्या झेजियांग प्रांतातील एका व्यक्तीने असे केले आहे. स्थिनिक माध्यमांनी ही जगातील सर्वात मोठी कुत्र्याची डिल असल्याचे सांगितले आहे. या शहरात 'लग्झरी पेट्स' नावाचा एक मेळा भरला होता. या मेळ्यात वाघासारखा दिसणारा तिबेटियन मस्टिफ कुत्रा 12.2 कोटी रुपयांत विकला गेला.
90 किलो वजन आणि 31 इंच उंची
सोनेरी केस असणा-या या कुत्र्याचे वजन 90 किलोग्रॅम आहे तर उंची 32 इंच आहे. चीनमध्ये तिबेटिन मस्टिफ कुत्रे असणे हे प्रतिष्ठेचे प्रतिक ठरत आहे.
घाबरवण्यासठी उपयोग होतो.
या जातींच्या कुत्रा चीनमध्ये प्रतिष्ठेचे प्रतिक ठरत आहे. या कुत्र्याचा वापर घाबरवण्यासाठी केला जातो. मस्टिफ शब्दाचा अर्थ मोठा कुत्रा असा आहे. 2011 मध्ये हाच तिबेटियन मस्टिफ 9.7 कोटीत विकला गेला होता.
पुढील स्लाइडवर पाहा वाघासारख्या दिसणा-या कुत्र्याचे काही फोटो...