आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds Most Futuristic Cruise Ship Quantum Of The Seas, Divya Marathi

जगातील सर्वात Hitech जहाज; रोबो देतील मद्य, तर अ‍ॅप्स सोडवेल अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
300 फुट उंच कॅप्सूलसारखा आकार, रोबो बारटेंडर्स आणि व्हर्च्युल बाल्कनीची सुविधांनी सज्ज अशी आधुनिक जहाज क्वांटम ऑफ द सीज नोव्हेंबरमध्‍ये आपल्या पहिल्यावहिल्या सागरी प्रवासासाठी तयार आहे. यात प्रवास करणे खूपच आरामदायी असेल. कारण येथे प्रत्येक गरज आणि त्रासदी तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवले जाणार आहे. एकंदरीत काय तर जहाजामधून प्रवाशांचा प्रवास हायटेक होणार आहे.
जहाजमध्‍ये प्रवेश केल्यानंतर प्रवाशांना रिस्टबँड( हाताला बांधायचे बँड) दिले जाईल. जो रूमच्या चावीप्रमाणे काम करेल. त्याच इतरत्रही वापर करण्‍यात येईल. या व्यतिरिक्त दोन डाऊनलोड केलेल्या अॅप्सच्या मदतीने प्रवाशी जहाजमधील इरत सुव‍िधांचाही फायदा घेऊ शकतो. ती अॅप्स आहे क्रूझ प्लानर आणि रॉल आयक्यू. ते बुकींग, स्पामधील वेळ, जहाजमधील इतर प्रवाशी आणि कुटूंबातील सदस्यांशी बोलण्‍याची सुविधा देते.समुद्र प्रवासाबरोबरच रॉयल कॅरेबियनने आपल्या या जहाजमध्‍ये सर्वात वेगवान इंटरनेट दिले आहे. क्रू मेंबर्संना टॅब्लेटची सुविधा देण्‍यात आले आहे.

पुढे वाचा : जहाजमध्‍ये आणखी काय आहे खास..