आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील जगावेगळी कारागृहे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिहार हे आशियातील सर्वात मोठे कारागृह आहे. परंतु परवाच दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी
रामसिंह यांने केलेल्या आत्महत्येमुळे तिहार किती असुरक्षित आहे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएला येथील बार्कीसिमेटो शहरातील उरीबाना कारागृहात कैद्यांमध्‍ये झालेल्या हिंसेत 61 जणांचा मृत्यू झाला. स्वत: या देशाचे उपराष्‍ट्रपतींनी दिलेल्या साक्षीत म्हटले आहे की,सरकारचे नियंत्रण कारागृहांवर संपत चालले आहे.कारागृहात हँडग्रेनेड ते मशीनगन सहज मिळत आहे.

divyamarathi.com आपल्या वाचकांना जगातील काही वेगळ्या कारागृहांचा येथे परिचय करून देत आहे. त्यासाठी पाहा पुढील स्लाइड