आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worldwide Strange Places People Live World Tourism Day

World Tourism Day: या 10 अतिशय वेग़ळ्या ठिकाणांवर देखील राहतात लोक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ग्रीसचे रॉसानोऊ मॉनेस्ट्री)
जगभरात आज जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात येत आहे. 1980 साली यूनाइटेड नेशन वर्ल्ड टूरिझम ऑर्गेनाइजेशनने या दिवसाची सुरुवात केली. हा दिवस सुरु करण्यामागचा उद्देश हाच होता की, लोकांमध्ये पर्यटनाची जागरुकता तयार व्हावी. तसेच पर्यटनामुळे कसे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्ये प्रभावित होतात याची देखील जाणीव होण्यासाठी यादिवसाची सुरुवात करण्यात आली होती.
जागतिक पर्यटन दिवस हा दरवर्षी वेग-वेगळ्या थिमवर साजरा करण्यात येतो. यावर्षीची थिम (मिलियन ऑफ टूरिस्ट, मिलियन ऑफ अपॉर्च्युनिटीज) अशी आहे. आज आम्ही जागतिक पर्यटन दिवशी जगभरातील काही वेगळ्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ही ठिकाण माणसाचे आणि निसर्गाचे नाते किती घट्ट आहे हे सांगतात. याठिकाणांबद्दल जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही की मनुष्य कुठे-कुठे जाऊन राहू शकतो.

रॉसानोऊ मॉनेस्ट्री, ग्रीस


ग्रीसमधील थेसले भागात असणा-या खंभेनुमा या उभ्या पहडावर रॉसानोऊ मॉनेस्ट्री आहे. 1545 मध्ये याचे पुर्नणिर्माण करण्यात आले होते. हे ठिक़ाण मॅक्सिमोस आणि लोआस्फ या दोन भावांनी मिळून तयार केले आहे.यामध्ये चर्च, गेस्ट क्वार्टर, रिसेप्शन हॉल, डिस्प्ले हॉल तसेच राहण्याची उत्तम सोय आहे. 1800 च्या दशकात लाकडाचा पुल तयार करण्यात आल्यानंतर याठिकाणी जाणे अधिक सोपे झाले. रॉसानोऊ मॉनेस्ट्री या ठिकाणी 1988 पासून ननोंच्या एका छोट्याश्या समूहाचे राहण्याचे ठिकाण झाले आहे.
पुढे क्लिक जाणून घ्या, जगभराततील इतर वेगळ्या ठिकाणांबद्दल..