आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिस्टबँड स्मार्टफोनचेही काम करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - स्मार्टफोनच्या स्वरूपातील नवा रिस्टबँड शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. मनगट फिरवताच हे उपकरण सुरू होईल. उपकरणावरील प्रॉक्झिमिटी सेन्सर्सद्वारे युजरला याचा फोनप्रमाणे वापर करता येईल. यावरून ई-मेल्स पाठवता व वाचताही येतील.
फोनकॉल्स घेता येतील, स्पीकर फोनही अ‍ॅक्टिव्हेट करता येईल. तसेच वेबब्राउझिंग आणि गेमही खेळता येतील. हे उपकरण आपल्या स्मार्टफोनशीही जोडता येईल. सिक्रेट ब्रासलेट नावाच्या या उपकरणात एलईडीचीही सोय करण्यात आली आहे.