आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xi Jinping News In Marathi, Chinese President, Divya Marathi

जिनपिंग यांचा भारतातील दुसरा दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दौ-याचा दुसरा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. उभय देशांतील करारांसह जिनपिंग दांपत्य विविध कारणांनी लक्षवेधी ठरले.

आत्मीयता
चीनच्या प्रथम महिला पेंग लियुआन यांनी राजधानीतील टागोर व‍िद्यालयाला गुरुवारी भेट देऊन विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधला.